संगीत सौभद्र - दैवयोग दुर्विपाक आजि जाहल...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
दैवयोग दुर्विपाक आजि जाहला
पुण्यबळे प्राप्त लाभ मीच दवडिला ॥धृ०॥
धर्मशद्बभये केलि मनी वानवा ।
नाहि खचित सोडिलि इस भिउनि यादवा
दिधले असतेचि बळी सर्व गांडिवा
काय वदू फसलि गोष्ट मार्ग खुंटला ।दै० ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP