संगीत सौभद्र - मम जिवाची प्रियकरिणी । वा...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
मम जिवाची प्रियकरिणी । वास करित ह्रदयी जी होती ।
दृष्टिपुढे भासत ती तरुणी ॥धृ०॥
राक्षस तो मज मित्रचि वाटे! केलि जयाने हितकर करणी ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : March 03, 2014
TOP