संगीत सौभद्र - वाटे सर्वथा मुक्त झालो ॥...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
वाटे सर्वथा मुक्त झालो ॥ध्रु०॥
रुक्मिणीने मला मंत्र जो कथियला ।
जुळुनिया होईलचि सफल तो चांगला ।
काय फसवील ती या नराला ॥वाटे सर्वथा०॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016

TOP