संगीत सौभद्र - झाली यतिच्या माहात्म्याची...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
झाली यतिच्या माहात्म्याची प्रख्याति बहु लोकी ।
दादांच्या ती सहजचि आता जाइल कानावर की ।
संपुनि बहु गेले । आता स्वल्प काम उरले ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP