संगीत सौभद्र - रचिला ज्याचा पाया त्याची ...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
रचिला ज्याचा पाया त्याची बरी उभारणि झाली
विघ्नावांचुनि जुळले सर्वहि मोठी चिंता सरली
नाही भय उरले । बहुधा सर्व तडिस गेले ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP