संगीत सौभद्र - कोणता वद रे तूझा अपराध के...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
कोणता वद रे तूझा अपराध केला
म्हणुनिया ऐसा करिशी चंड दंड याला
काय ते गेले सारे नाते लयाला
तव मत भगिनीबंधूहुनी भिन्न का ते । प्रति० ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP