संगीत सौभद्र - व्यर्थ मी जन्मले थोर कुळी...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
व्यर्थ मी जन्मले थोर कुळी । लागला सर्वदा फास गळी ॥व्यर्थ०॥धृ०॥
नच ठावे स्वातंत्र्य कसे ते । बंदित वास मुळी ॥व्यर्थ०॥१॥
गरिबापोटी येते तरि ते । मज नच देते बळी ॥व्यर्थ०॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP