संगीत सौभद्र - प्रिया मिनाक्षी । निशिदिन...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
प्रिया मिनाक्षी । निशिदिनी सेवनी दक्ष वचन मम लक्षी ॥ध्रु०॥
इंद्राचे सुख तुच्छ मजपुढे, अमृत जरी तो भक्षी । प्रिया०॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP