संगीत सौभद्र - सकल जगी सारखे बंधु । बहु...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
सकल जगी सारखे बंधु ।
बहुत निर्दय जणु कपटाचे सिंधु ।सकल० ॥ध्रु०॥
शालकलक्ष्मी बघती केवल ।
नच त्या जरि गुणबिंदु ॥सकल०॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP