संगीत सौभद्र - सुविहित जाहले । बहुत खुले...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
सुविहित जाहले । बहुत खुले भेट ही ।
जुळले रतिमदनचि जसे ॥सुवि०॥ध्रु०॥
जलद उडत जसे तप्त लोह ते अया सुतप्ता विरहित अम्ही तसे । सुवि० ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP