संगीत सौभद्र - माझी मातुलकन्यका रूपशीला ...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
माझी मातुलकन्यका रूपशीला ।
तिचा माझा बहु लोभ जुळुनी गेला ॥
मान्य पूर्वी तद्बंधु असुनि त्याला ।
पुढे नीचांनी वचनभंग केला ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP