संगीत सौभद्र - भूमि , जल , तेज , पवमान ,...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
भूमि, जल, तेज, पवमान, नभ पांच ही आदि तत्त्वे करूनि साक्ष धरितो ।
पाणि तुझा सखे वीर नर पार्थ हा धर्मकामी
तुला आज वरितो । प्रिये सोडि सोडी अता संशयाते ।
देइ सखि गाढ आलिंगनाते । प्रिये सोडि० ॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP