संगीत सौभद्र - नभ मेघांनी आक्रमिले । तार...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
नभ मेघांनी आक्रमिले । तारागण सर्वहि झाकुनि गेले ॥ध्रु०॥
कड कड कड कड शब्द करोनि । लखलखता सौदामिनी ।
जातातचि नेत्र दिपोनि । अति विरहि जन ते व्याकुल झाले ॥नभ०॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 23, 2016
TOP