Dictionaries | References ख खेप Script: Devanagari Meaning Related Words खेप हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun उतनी वस्तु जो एक बार में लादकर ढोई जा सके Ex. गोबर की खाद चार खेप और है । ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खेवाWordnet:benখেপ gujખેપ kokखेप oriଖେପ panਖੇਪ sanभरः urdکھیپ noun बोझ लदी गाड़ी आदि की एक बार की यात्रा Ex. किसान ने बैलगाड़ी से दो खेप में खलिहान का अनाज ढोया । ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) खेप कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun एकेच फावटीं घालून व्हरूंक मेळटा इतली वस्तू Ex. शेणाचे सारें आनी चार खेपे उरला ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खेपेWordnet:benখেপ gujખેપ hinखेप oriଖେପ panਖੇਪ sanभरः urdکھیپ खेप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v ये. खेप Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A trip; a turn; a single time. A fruitless trip. खेप मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun माल वाहून नेणार्या गाडी इत्यादीची एका वेळची फेरी Ex. शेतकरी एकाच खेपेत शेतातले सर्व धान्य घेऊन गेला. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भरणा फेरीnoun एकावेळी लादून वाहून नेता येईल इतकी वस्तू Ex. शेणखताच्या अजून चार खेपा आहेत. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benখেপ gujખેપ hinखेप kokखेप oriଖେପ panਖੇਪ sanभरः urdکھیپ See : पाळी, खेटा, पाळी खेप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ जा ये ; येरझार ; हेलपाटा . ( क्रि० करणें ). २ देशांतराहुन आणलेला मालाचा किंवा धान्याचा ( बैल , गलबतें इ० वरुन केलेला ) एका वेळचा पुरवठा , भरणा , फेरी ; माल तयार करणाराकडुन एका वेळीं आलेला माल , ' विड्यांची खेप .' ३ एक वेळ किंवा प्रसंग . ' एक खेप गय केली दुसर्या खेपेस मारीन .' पाळी ; वारी ; एखाद्या प्रसंगाचें उदाहरण . ' तिच्या बाळंगतपनाची ही पांचवी खेप . ' एखाद्या क्रियेची सर्व मुदत ; एक कृत्य किंवा त्या कृत्यानें व्यापलेला काळ . ' तूं धोतरेंधुतोसच आहेस तर खेपेसरशीं माझींहि धोत्रें धुवुन टाक .' पैका घेतेखेपेस गोड लागतो मग देतेखेपेस कां कडू लागतो ?' ४ निष्फळ येरझार . हेलपाटा . ( क्रि० घालणें ) ५ रोगाच्या सांथीचा काल . ' तापाची देवीची - जरिमरीची - पडशाची खेप . ( क्रि० येणें ). ( सं . क्षिप - क्षेप ; हिं . खेप ) खेपेसरसा , खेपेनें - क्रिवि . हातासरसां ; हातांतील कामाबरोबरच ; चालु काम न थांबवितां . खेप्या - वि . १ एकसार्कह्या खेपा , हेलपाटे , येरझारा घालणारा , करणारा , २ रोकड वगैरे वाहण्याच्या खेपा करुन त्यावर उपजीविका करणारा . ३ डाकें ( टपाल ) ची नें आण करनारा . ' नववे रोजीं उज्जनीहुन खेप्या पुण्यास जातो .' मराठी रियासत उत्तर विभाग . २ . ४२२ . खेप नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : किस्ता, पालो, चोटी Related Words खेप freight cargo lading consignment shipment payload धेरै खेप न्हाव्याची फुकट खेप, यजमान घेती गाढ झोप کھیپ খেপ ଖେପ ਖੇਪ ખેપ भरः واریاہ لَٹہِ कितल्याश्याच फावटीं कई बार অনেক বার गोबां खेब କେତ ଥର ਕਈ ਬਾਰ કેટલીય વાર loading अनेकदा কেবাবাৰো नैकधा అనేకమార్లు പലതവണ clip அடிக்கடி turn play a great deal load often much खेपे धेरै चोटी odd lot trading time वाट वावरणें पंढरीची वारी एकखेप सारगी हेबे हेबेतेबे हेलपाटा वारी होणें बारणी दिवसपाळी छत्तिसावा फिरकणे तेबे पारगी पारग खेपाटा मोठा गेला आणि जोहार करुन आला गिरकंडा गिरकांडी खेवा घाईमध्यें गलबला, म्हातारी म्हणे हेल घाला भरणा येरजार येरझार येरधार विरड खेटा हेलपटणें हेलपाटणें पाळी यातायात फेरी लटका गिरकांडा घिंरटी सारी हिसकणें लटकी ठोकण शिंव सफर वारी क्षेप बारी वृंत घरटी चक्कर मुरड बार वाट कपाळ द्वि कपाल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP