Dictionaries | References म मग { magḥ, maga (s) } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मग Puranic Encyclopaedia | English English | | MAGA (S) The brahmins residing in the island of Śāka are generally called Magas. The Brahmaparva of Bhaviṣya Purāṇa and the Sāmba Purāṇa speak about the Magas thus: Sāmba, son of Kṛṣṇa, did severe penance to please Sūryadeva and pleased with the unwavering devotion of Sāmba, Sūrya gave him a luminous replica of himself for worship. Sāmba constructed a beautiful temple by the side of the Candrabhāgā river and installed the idol there. He then brought from Śākadvīpa the brahmins called Magas for conducting the ceremonies of the temple. All the eighteen families of Maga brahmins came and stayed near the temple at the request of Sāmba. Rate this meaning Thank you! 👍 मग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun धातु,चीनीमिट्टी आदि का बना एक बेलनाकार और हत्थेदार पात्र Ex. मग में रखा दूध गिर गया । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kokमग malമഗ്ഗ് oriମଗ panਮੱਗ tamமக் urdمَگ Rate this meaning Thank you! 👍 मग प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi | | मग n. शाक्द्वीप में रहनेवाले वेदवेत्ता ब्राह्मण का एक समूह । महाभारत मेम इनके नाम लिए ‘मङ्ग’ पाठभेद प्राप्त है [म.भी.१२.३४] । कृष्णपुत्र सांब ने अपनी उत्तर आयु में सूर्य की कठोर तपस्या की, जिस कारण प्रसन्न हो कर भगवान् सूर्यनारायण ने अपनी तेजोमये प्रतिमा उसे पूजा के लिए प्रदान की । उस मूर्ति की प्रतिष्ठापना के लिए, सां ब ने चन्द्रभागा नदी के तट पर एक अत्यधिक सुंदर मंदिर बनवाया । भगवान् सूर्यनारायण के पूजापाठ के लिए सांब ने शाकद्वीप में रहनेवाले मग नामक ब्राह्मणों को बडे ही सम्मान के साथ बुअलाया । सांब के इस आमंत्रन के कारण, मग ब्राह्मणों के अठारह कुल चंद्रभागा नदी के तट पर उपस्थि हुये, एवं वहीं रहने लगे [भवि.ब्राह्म.११७] ;[सांब.२६] । भविष्य में इनके नाम के लिए ‘भ्रग’ पाठभेद प्राप्त है । किन्तु वह सुयोग्य प्रतीत नही होता है ।‘मग जाति के ब्राह्मण भारत में आज भी विद्यमान है । Rate this meaning Thank you! 👍 मग कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun धातू, चिनीमाती, बी एक वाटकुळें, कान आशिल्लें पात्र Ex. मगांत दवरिल्लें दूद पडलें ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinमग malമഗ്ഗ് oriମଗ panਮੱਗ tamமக் urdمَگ Rate this meaning Thank you! 👍 मग A dictionary, Marathi and English | Marathi English | | Then, upon that, afterwards. 2 By and by; a little while hence; presently. 3 Then; that being the case; that standing as a ground or reason. Ex. तो गेला मग तुला जायास काय झालें? पाऊस तर पुष्कळ पडला मग पिकें कां नाहीं आलीं? 4 It is often used as a mere expletive. Rate this meaning Thank you! 👍 मग Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad Then, afterwards. By and by. Rate this meaning Thank you! 👍 मग मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. असे आहे तर ( गाडी वेळेवर पोचली मग तो अजून घरी कसा पोचला नाही ?); क्रि.वि. तदनंतर , त्यावर , नंतर , पुढे ; क्रि.वि. अंमळशाने , थोडया वेळात , लवकरच ; क्रि.वि. पश्चात , मागाहून . Rate this meaning Thank you! 👍 मग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : नंतर, टमरेल Rate this meaning Thank you! 👍 मग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. मीडियांतील एक जात ; प्राचीन पारशी धर्मांतील पुरोहितवर्ग . सूर्योपासक लोक . - ज्ञाको . ( म ) ५ . क्रि.वि. त्यावर ; नंतर ; पुढें . लवकरच ; अंमळशानें ; थोड्या वेळांत . असें आहे त्याअर्थी पाऊस तर पुष्कळ पडला मग पिकें कां नांहीं आलीं ? पुष्कळदां पादपूरक म्हणून योजितात . जाईन मग तुझें काय जातें . [ देप्रा . मगा - ग्ग = पश्चात ; म . मागें ] Rate this meaning Thank you! 👍 मग A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | मग m. m. a magian, a priest of the sun, [Var.] ; [BhavP.] pl.N. of a country in शाकद्वीप inhabited chiefly by Brāhmans, [Cat.] Rate this meaning Thank you! 👍 मग The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | मगः [magḥ] मगुः [maguḥ] मगुः 1 A magian. A priest of the sun; [B. P.] Related Words मग mug مَگ மக் ਮੱਗ ମଗ മഗ്ഗ് टमरेल पहैले उदरः मग चक्रधरः आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान आधीं जल मग स्थल आधीं पिठोबा मग विठोबा आधीं देव मग जेव आधी कष्ट, मग फळ आधी आत्मज्ञान, मग ब्रह्मज्ञान आधी पोटोबा मग विठोबा आधी खावें मग राबावें अगोदर भुक्ति मग भक्ति आधी केले, मग सांगितलें आधीं भिजलें, मग वाळलें आधीं अननं मग तननं आधीं शिदोरी, मग जेजुरी आधी चोर, मग शिरजोर आधीं पिठोबा आणि मग विठोबा खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां? दिवा लावी घरांत, मग देवळांत মগ कन्या देऊन मग कूळ विचारणें अगोदर खाईल मग तोंड धुवील सांगितलेली बुद्धि जाते मग भांडवल जातें आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्याच्या आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें झाल्यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय दोन्ही डोळ्यांनी अंधळा, मग बसला पुराणाला हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं । आधी नागवला आणि मग सावध झाला अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी बडया बडया बाता, नि मग खाय लाथा हिंमत धरणें, मग हरणें किंवा जिंकणें आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां आधीं फिरती रानोमाळ, मग घेतली जपमाळ आधी गुंतूं नये, मग कुंथू नये आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ खालचें झांक अन् मग कर वर नाक अपाय करुन घेणें मग उपाय शोधणें आधीं नासाडी आणि मग पंचांगाची घडी माधेजना बुद्धिहीना, आधीं पताळ मग डोणा आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल आधी जाते बुद्धि, मग जाते लक्ष्मी आधी पहावे बोलून, मग दाखवावें तोलून अरिष्टांत पडणें मग बुडणें किंवा तरणें पायरीच्या पाया पडून मग पाय द्यावा आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी झाड थोडें वेरवी, मग तें कापवी मुलें झालीं ना चार? मग झाला संसार आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे) आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्याचे डोळ्यांतले कुसळ काढावें उष्ट्या हातानें मारला नाहीं कावळा, मग कां जावें देवळा आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा किडा विवेकें पाय टाकी, मग मनुष्यानें कां व्हावें अविवेकी पाप करितां न भी मनीं। मग दिसे केवलवाणी॥ आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्याच्यास हात घालावा आपलें पागोटे कांखेत मारून मग दुसर्याच्यास हात घालावा जग-मग दग मग पहिल्यानें लिहा, मग द्या आणि त्यांत चूक भूल झाली तर मला पुसा vacillant vacillating wavering आपल्या खालचें घोडें गेलें, मग त्यावर महार बसो की मांग बसो आधीं कडू, मग गोड आधीं कसोटी, मग सचोटी आधीं वाघ्या, मग पाग्या आधीं संतसंग, मग पांडुरंग आधीं सूनसून, मग फूणफूण आधी खेळीमेळी, मग गदारोळी आधी दिवाळी मग शिमगा आधी दुःख मग सुख कांहीं मेळवी, मग जेवी अगोदर चारा मग चोंच अगोदर शेणमाती, मग पोळीपाती अधीं पिठोबा मग विठोबा दग मग जा મગ आधीं बुद्धि जाते, मग भांडवल आधीं बुद्धि जाते, मग लक्ष्मी आधीं बुद्धि जाते, मग वैभव आधीं महार, मग सृष्टि होणार आधीं माळी, मग सृष्टि झाली आधीं मोलकरीण, मग झाली यजमानीण आधी द्यावें आणि मग घ्यावें आहेत कर, मग कशाची डर देवाला द्यावे कण, घ्यावे मग सोळा वर्षे पुत्र, मग मित्र होय द्र्व्यप्राप्ति मग चाळे आठवती आधीं करते सून सून, मग करते फुणफुण आधीं पानगा केला, मग रोडगा केला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP