मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा| जाणतपण-नेणतपण प्रसंग सतरावा सद्गुरु व पीर सारखेच द्वैताद्वैत जाणतपण-नेणतपण गारेचा दृष्टांत संग्रामारंभीं सद्गुरुचा निरोप देहसंग्रामास प्रयाण योगसंग्राम सरस्वतीस नमन शेख महंमदाची विनवणी अज्ञानतिमिराचा नाश-आगमन ब्रह्या (चक्रा) ची भेट विष्णू (चक्रा) ची भेट शिवा (चक्रा) ची भेट स्वाधिष्ठान चक्रीं निवास अष्टदळ-झडती स्वारीची तयारी अहंकाराशी भांडण विकल्पाचा पाडाव संकल्पाचा पाडाव अहंकाराचा पाडाव अहंकार मारल्यानें सर्वत्र आकांत अंगमोड्याचा पाडाव दीपाचा पाडाव स्वार्थ संताप सत्ता यांचा विलाप संताप आळस आपापल्या पुरुषार्थाच्या वल्गना अहंकाराचा प्रभाव संतापदमनार्थ मुक्ती रिद्धिसिद्धीचीं कुमक संतापाचा पाडाव संग्राम करतो तोच योगेश्र्वरराणा अहंकाराच्या स्त्रियांबहिणींचा विलाप अहंकाराच्या स्त्रिया सती जातात मन तेजियास थोडी विश्रांति प्रसंग समाप्ति प्रसंग सतरावा - जाणतपण-नेणतपण श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत जाणतपण-नेणतपण Translation - भाषांतर नेणतपण लोखंडाची बेडी । जाणतपण कानकाची तोडी । या दोहींवेगळी परवडी । होय तूं बापा ॥२०॥नेणतपणें होय अविचारी । जाणतपणें करी भरउपरी । या दोहीगुणें श्रीहरि । अंतरला पां ॥२१॥अंतरला जीवाचा सज्जन । करा भावभक्तीचें आराधन । मन सुमन वाहून । हरि वोळगावा ॥२२॥जाणतपणें करी शब्द विवंचना । तों तों फांटा फुटतसे मना । द्वैतपणें मूढ पशू जाणा । हुंबरत असे ॥२३॥नेणतपणें लांकुड जैसा । जाणतपणें होय कोळसा । निमग्न जालियाविण परियेसा । न मिळें क्षिरी ॥२४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP