मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
सरस्‍वतीस नमन

प्रसंग सतरावा - सरस्‍वतीस नमन

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


आतां नमिली ते सरस्‍वती । पहा सुंदर आदि मूर्ति । जयेपासाव शुद्ध मति । ग्रंथ आरंभिला ॥४६॥
आतां सरस्‍वती ते कवण । महा अकळ ते परिपूर्ण । चारी वेद करिती स्‍मरण । जयेपासाव पैं ॥४७॥
सरस्‍वती म्‍हणे शेख महंमदा । तूं प्रवर्ते विज्ञान अनुवादा । मी सावध असे सदा । वदनीं तुझे ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP