मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|खंडोबाचीं पदें| पद ५ खंडोबाचीं पदें प्रस्तावना गण १ गण २ गण ३ झेंडा पद पद १ पद २ पद ३ पद ४ पद ५ पद ६ पद ७ पद ८ पद ९ पद १० पद ११ पद १२ पद १३ पद १४ पद १५ पद १६ पद १७ पद १८ पद १९ पद २० पद २१ पद २२ पद २३ पद २४ पद २५ पद २६ पद २७ पद २८ पद २९ पद ३० पद ३१ पद ३२ पद ३३ पद ३४ पद ३५ पद ३६ पद ३७ पद ३८ पद ३९ पद ४० पद ४१ पद ४२ पद ४३ पद ४४ पद ४५ पद ४६ पद ४७ पद ४८ पद ४९ खंडोबाचीं पदें - पद ५ श्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ करताना देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने गातात. Tags : folkgeetkhandobasongखंडोबालोकगीत पद ५ Translation - भाषांतर धनी मारतंड मल्हारीरे धनी ॥चाल॥ त्रिशूळ डौर हातीं स्वर्ग विलासी घोडयावर केली स्वारी ॥ वाघा मुरळें गायन करतीग मधी देव मल्हारी ॥धनी॥मल्हारी मल्हारी मल्हारी॥ गुणी बाबाजी गोकुळ गातो ग नवे छंद ललकारी ॥धनी॥ N/A References : N/A Last Updated : September 28, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP