मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|कुलदैवत ओव्या| ओवी ६ कुलदैवत ओव्या ओवी १ ओवी २ ओवी ३ ओवी ४ ओवी ५ ओवी ६ ओवी ७ ओवी ८ ओवी ९ ओवी ११ ओवी १२ ओवी १३ ओवी १४ ओवी १५ ओवी १६ ओवी १७ ओवी १८ ओवी १९ ओवी २० कुलदैवत ओव्या - ओवी ६ मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे. Tags : lokgeetoviओवीकुलदैवतलोकगीत ओवी ६ Translation - भाषांतर गिरजा माळ्याची गंगाबाई कोळ्याचीसख्या दयाळाची नाव चाले सतवाचीशंभूचं शिखर बळीरायाचं देऊळहिंगनापुरचा बाजार गिरजा नारीला जवळहात मी जोडीते साळ्याच्या मागालाएक मुंडासं दोघांला N/A References : N/A Last Updated : October 17, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP