मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|कुलदैवत ओव्या| ओवी ११ कुलदैवत ओव्या ओवी १ ओवी २ ओवी ३ ओवी ४ ओवी ५ ओवी ६ ओवी ७ ओवी ८ ओवी ९ ओवी ११ ओवी १२ ओवी १३ ओवी १४ ओवी १५ ओवी १६ ओवी १७ ओवी १८ ओवी १९ ओवी २० कुलदैवत ओव्या - ओवी ११ मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे. Tags : lokgeetoviओवीकुलदैवतलोकगीत ओवी ११ Translation - भाषांतर अंगण भरुनी वाळती साळी दाळीदेवा शंकराचा आला उत्सव जवळीउशीर लागला शंकराचे देवळीबोलत व्हत्ये गुज पारबती जवळीजिवाला जडभारी नका आणू वैदवाणीदेवा शंकराच्या न्हाणीचं आणा पाणीशंभू शंभू म्हणून हाका मारिते दांगटहातात बेल तांब्या गिरजा येंगं मुंगी घाटमाहेरीचा देव आम्हा लेकीला कशासाठीबाईनं माज्या केले नवस भाच्यासाठी N/A References : N/A Last Updated : October 17, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP