मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|कुलदैवत ओव्या| ओवी १५ कुलदैवत ओव्या ओवी १ ओवी २ ओवी ३ ओवी ४ ओवी ५ ओवी ६ ओवी ७ ओवी ८ ओवी ९ ओवी ११ ओवी १२ ओवी १३ ओवी १४ ओवी १५ ओवी १६ ओवी १७ ओवी १८ ओवी १९ ओवी २० कुलदैवत ओव्या - ओवी १५ मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे. Tags : lokgeetoviओवीकुलदैवतलोकगीत ओवी १५ Translation - भाषांतर संसार खेययीता पैला डाव गीरजाचाजिकावून नेला ढवळा नंदी शंकराचासंसार खेययीता संसाराचे बारा फासेगिरजाव आला डाव शंकर मनामंदी हासेअरन्या वनात शंकर सोडे जटासमजाया आला गेला गिरजाचा हिय्या मोठाअरण्या वनात शंकर करे तपसमजाया आल्या गेल्या गिरजा भिल्लनीची रुपंचंद्रना सेनायाच्या हिर्या पलंगाना सईजाईवचन देऊ गेली गिरजारानी सई N/A References : N/A Last Updated : October 17, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP