मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा| त्रिकुट ते श्रीहाट कूच प्रसंग अठरावा प्रशस्ति मनाच्या लीला मन ताब्यांत नाहीं तर दगा निश्र्चित मन जतन केल्यास ब्रह्मप्राप्ती विहंगम मार्ग त्रिकुट ते श्रीहाट कूच गोल्हाट व औटपिठ अर्धमातृका ब्रह्मरंध्रापर्यंत चढाई समाधि समाधीची व्याप्ती समाधि-अवस्था-प्रकार नामस्मरणानुसंधान नामापाशी ईश्र्वर नाममहिमा कर्कोटक कथा कर्कोटक कथा निंदकामुळेंच साधुची मळशुद्धि साधूंस तळमळ यातिवंशाचा संबंध नाहीं वादिक भक्त दुकाळे साधू सोंवळें-ओंवळेपण शुद्ध वैराग्य हरिनाम श्रवण राम कोणता? - श्रावणकथा ईश्र्वर एकच कलियुगधर्म कलंकी अवतार ईश्र्वर निवाडा यमयातना-जीवास दंड सृष्टि-प्रलय ग्रंथसमाप्ति ग्रंथलेखनकाल प्रसंगसमाप्ति प्रसंग अठरावा - त्रिकुट ते श्रीहाट कूच श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत त्रिकुट ते श्रीहाट कूच Translation - भाषांतर मन आरबी तेजी थोरवट थोर । सत्वर चढला त्रिकुट शिखर । तेथें अनुहातें दणत्कार । गजर वाद्यांचा ॥२५॥मग तेथें स्थिरावला नाद भेद । सकळहि खंडला अनुवाद । सच्चिदानंदी ब्रह्मानंद । सर्व सामावला ॥२६॥ओळखा त्रिकुट शिखरीं वक्षरीं । आचार लिंग जागृतीच्या घरीं । प्रसिद्ध हे टीका अवधारी । योगेश्र्वरा ॥२७॥इडा आणिक पिंगळा सुशुम्ना । पुढां तेजी ढकलला सत्य जाणा । सावध उजेड उन्मनि मैदाना । उभा केला ॥२८॥मग तेथून श्रीहाट गुरु लिंग । आप तत्त्व मध्यमेचा सांग । बुबुळेंविण देखिला नाना रंग । स्वानुभवाचा ॥२९॥मग तेथें रवि शशि स्थिरावले । पहातां हे लोचन मावळले । शब्द निःशब्द होऊनि गेले । अनुर्वाच्ये ॥३०॥गोल्हांटी तेज शिवलिंग पूजा । सामवेद शंकर ऐका वोजा । ह्याहि खुणा सांगतो सहजा । परउपकारालागीं ॥३१॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP