मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा| समाधि-अवस्था-प्रकार प्रसंग अठरावा प्रशस्ति मनाच्या लीला मन ताब्यांत नाहीं तर दगा निश्र्चित मन जतन केल्यास ब्रह्मप्राप्ती विहंगम मार्ग त्रिकुट ते श्रीहाट कूच गोल्हाट व औटपिठ अर्धमातृका ब्रह्मरंध्रापर्यंत चढाई समाधि समाधीची व्याप्ती समाधि-अवस्था-प्रकार नामस्मरणानुसंधान नामापाशी ईश्र्वर नाममहिमा कर्कोटक कथा कर्कोटक कथा निंदकामुळेंच साधुची मळशुद्धि साधूंस तळमळ यातिवंशाचा संबंध नाहीं वादिक भक्त दुकाळे साधू सोंवळें-ओंवळेपण शुद्ध वैराग्य हरिनाम श्रवण राम कोणता? - श्रावणकथा ईश्र्वर एकच कलियुगधर्म कलंकी अवतार ईश्र्वर निवाडा यमयातना-जीवास दंड सृष्टि-प्रलय ग्रंथसमाप्ति ग्रंथलेखनकाल प्रसंगसमाप्ति प्रसंग अठरावा - समाधि-अवस्था-प्रकार श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत समाधि-अवस्था-प्रकार Translation - भाषांतर माया शक्तीच्या संगे जाणा । समाधी घेतल्या सगुणा । लक्ष चौर्यांशीच्या भ्रमणा । स्थूळ समाधि ॥५९॥या वेगळ्या एकविस समाधी । त्या स्मशानवैराग्यें उपाधी । जीवास पडों नेदितील शुद्धि । तर्कासंगें ॥६०॥एकविस उमटती लहरी । त्यामाजी सहज समाधि बरी । सद्गुरुकृपा होय पूर्ण पुरी । तरीच लागेल बापा ॥६१॥ऐशा या समाधीच्या संगें । माझीं मज सानीं मोठीं सोंगें । परी निवांत अष्टहि अंगें । स्वयंभपणें ॥६२॥ऐका समाधिच्याहि अवस्था । अनुहातीं ईश्र्वराची सुषुप्ता । तिचाहि आनंद गुणवंता । समान नोहेचि कांहीं ॥६३॥सिंधु असे स्वयंभपणें । तरंगासी होय पहा येणें जाणें । तैसें हें माझें अवतरणें । देह समाधिलागीं ॥६४॥लहरी गुरुकृपा समाधि जाणा । लाभली शेख महंमद विज्ञाना । गिळिलें आयागमन भाषणा । निर्वाण निजवावें ॥६५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP