मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता| जाहली घाई सांग ना, सुचत न... गाणी व कविता कृष्णाजी नारायण आठल्ये अहिराणी काव्य आम्बराई नव कवी प्रल्हाद केशव अत्रे बहिणाबाई चौधरी बालकवी कवी बांदरकर कवी बी बा.भ.बोरकर ग. दि. माडगूळकर राम गणेश गडकरी श्रीराम विठ्ठल गायकवाड गोपाळ गोडसे शाहीर हैबती अनंत काणेकर केशव दत्त केशवसुत नाट्यसंगीत श्री कृष्णदासांची कविता कुसुमाग्रज माधव ज्युलियन मध्वमुनीश्वरांची कविता मंदार मंजिरी शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर मोरोपंत नागोशीकृत सीतास्वयंवर नरहरि निरंजन माधव ग.ह.पाटील अनंत फंदी शब्द फुलोरा शाहीर प्रभाकर रघुनाथ पंडित रामजोशी श्रीरंगनाथस्वामी सगनभाऊ साने गुरूजी विनायक दामोदर सावरकर केशवस्वामींची कविता स्फुट कविता संग्रह भा. रा. तांबे वामन पंडित वेदान्त काव्यलहरी श्री विष्णुदासांची कविता शब्दाचें असे कारण । शब्दु... निघे दंडका राम कोदंडपाणी;... भरत जवळि नाहीं; मातुलगराम... कृष्ण म्हणे पार्था हा आला... भला जन्म हा तुला लाधला खु... कोठें गेले थोर पृथ्वीपती ... विठ्ठल भगवंत लेंभे सवाई दु:ख पुरे रमणीय पाह... पद प्रसन्न फुलल्या फुलां... ढगापाठीमागें ढग जमुनि हे ... सागराची बाव । पहाडाची धाव... कृष्णाजी नारायण आठल्ये धन्य ! धन्य ! आज धरा धवलर... दत्तात्रय कोंडो घाटे गणेश हरि पाटिल भवानीशंकर पंडित दा. अ. कारे शंकर बळवंत चव्हाण दिवस सुगीचे सुरू जाहले ओल... गिरीश तळहातीं शिर घेउनिया दख्खन... अरविंद धडधडा झडे चौघडा, गडावर चढ... नारायण वामन टिळक जाहली घाई सांग ना, सुचत न... कांटेरी वेलीचें जाळें रठ्... कोंडुनि नभभांडारीं पडली, ... करवंदीच्या जाळींत घोस लो... हृदयींच्या अंधारांत लाविय... के. नारायण काळे - जाहली घाई सांग ना, सुचत न... मराठी शब्दसंपत्ति Tags : marathipoemकवितामराठी निर्हेतुक प्रेम Translation - भाषांतर जाहली घाईसांग ना, सुचत नच कांहीं ! ॥ध्रु०॥युवराजांची खाशी स्वारीदारावरुनी आज दुपारींजाइल, म्हणुनी तया अवसरीं -सजव मज आई ! ॥अंगीं घालूं काय भूषणें ?केश रचूं मी कुण्या तर्हेनेंतोडे किम्वा गेंद पैजणें -घालुं ग पायीं ? ॥आश्चर्यानें होऊन बावरि,बघशी कां गे अशी भिरभिरी ?बघेल स्वारी कधीं नच वरी !कळत का नाहीं ?जरी मना हें पुरतें ठावें,तरी पुन्हां तें तिकडे धांवे;कामधाम मग कसें सुचावें ?स्वस्थता नाहीं ! ॥क्षणांत जातिल नयनांपुढुनी -बघतां, बघतां, मात्र दुरूनी -मृदु मुरलिध्वनि येईल कानीं,कळतसे हेंही ! ॥असो कसेंहि; परी तयांचीस्वारी इथुनी अजि जायाची -वस्त्रभूषणें लेइन उंची -म्हणुन मी बाई ! ॥* * दारावरुनी युवराजांचा -सुवर्णरथ गे ! गेला साचा;चमकत किरणीं तरुण रवीच्या !काय नवलाई ! ॥केला बुरखा मी बाजूलाहृदयावरची माणिक - माला -काढीं; मार्गीं फेंकीं तिजला;भान नच राही !आश्चर्यानें होउन बावरि,बघशी कां गे अशी भिरभिरी ?उचलिल स्वारी कधीं नच वरी !कळत कां नाहीं ?रथचक्राच्या पडतां खालीं,असंख्य ठिणग्या घेती उसळी;साक्ष रक्तिमारूपें उरलीधुळीमधिं पाही !काय अर्पिते प्रेमी बाला,आणि अर्पिलें तिनें कुनाला,कळावयाचें जड जगताला -कधींही नाहीं ! ॥असो कसेंही, गोष्टी घडली: -युवराजांची स्वारी गेली,रथमार्गीं मीं माळ फेंकिली,काय नवलाई ! ॥ N/A References : N/A Last Updated : January 22, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP