मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|
मातृगोत्र निर्णय

धर्मसिंधु - मातृगोत्र निर्णय

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


विवाहाविषयी मातृगोत्र वर्ज्य करावे याचा अर्थ मातामह गोत्र वर्ज्य करावे, हा होय. गांधर्व इत्यादि विवाहाने वरलेल्या स्त्रियांचे सर्व पुत्रांना मातृगोत्र वर्ज्य आहे. ब्राह्मविवाहाने वरलेल्या स्त्रियांचे सर्व पुत्रांस मातामहगोत्र वर्ज्य नाही; फक्त माध्यंदिनशाखीयांनाच वर्ज्य आहे. कारण "माध्यंदिनशाखीयांनी मातृगोत्र वर्ज्य करावे" असे सत्याषाढाचे वचन आहे; आणि शिष्टाचारही तसाच आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP