मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|
दुसर्‍या विवाहाचा काल

धर्मसिंधु - दुसर्‍या विवाहाचा काल

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


स्त्रियेच्या मृतदिवसापासून विषम वर्शी वराने दुसरा विवाह करणे शुभ होय. सम वर्षी केला असता मृत्युदायक होतो. संकट असेल तर महारुद्राचा अभिषेक अथवा मृत्युंजय मंत्राचा जप करून विवाह करावा असे वाटते. तिसरी पत्नी मनुष्यकन्या वरू नये कारण तिला मरण प्राप्त होते अथवा ती विधवा होते. तिसरा विवाह अर्काशी (रुईशी) करावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP