Dictionaries | References ज जिंकणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जिंकणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | . note. जिंकणें is constantly affirmed to mean To be defeated or conquered; to lose &c.; as well as To defeat and to win. let the student understand that this meaning arises from that elliptical use common to almost all the transitive verbs, by which they are made to convey the sense of the passive voice. To overcome; to pass triumphantly through difficulties or against opposition. Rate this meaning Thank you! 👍 जिंकणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t conquer, defeat, vanquish. win (a battle, suit, stake, game). overcome, master, i. e. obtain independence (sleep, food &c.) subdue, repress, rule (lusts, affections). outdo, excel, surpass. v i overcome, pass triumphantly through difficulties or against opposition. Rate this meaning Thank you! 👍 जिंकणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उ.क्रि. १ पराभव करणें ; पादाक्रांत करणें ; पाडाव करणें . २ जय मिळविणें ; यशस्वी होणें ; ( लढाई , खटला , खेळ यांत ). ३ कह्यांत ठेवणें ; ताबा मिळविणें ; सुटका करून घेणें ; स्वाधीन ठेवणें ( झोंप , क्षुधा , तहान , रोग ). ४ दडपणें ; दाबून टाकणें ; कांहीं चालूं न देणें ( विकार , वांछा , मनोवृत्ति , लोभ , इष्क , भोगेच्छा यांचें ). स्थानें काम जिंकला . ५ चढ करणें ; सरशी करणें ; आपल्या गुणांनीं इतर पदार्थ हलके करणें . तुझे मुखानें चंद्रशोभा जिंकली . ६ सोडविणें ; उलगडणें ; फोड करणें ; उत्तर देणें , काढणें ; करणें . ( कोडें ). ७ न्यायत : मिळविणें ; स्वत्व सिध्द करणें ( विवादास्पद किंवा इतर द्रव्य ). त्यानें पंचाइतेमध्यें दोन गांव जिंकिले . - अक्रि . १ संकटांतून मुक्त होणें ; निभावून जाणें . एवढें लग्न यथास्थित तडीस गेलें म्हणजे जिंकलें . २ पराभूत होणें ; जित होणें . जुनें रूप जिंकण्हें असें आहे . संग्रामातें जिंकण्हारू - गीता १ . ५३५ . [ सं . जी ] ( वाप्र . ) ऊब जिंकणें - अनोळखीमुळें एखाद्याच्या श्रेष्ठतेबद्दल भय वाटत असतां तें ओळखीमुळें नाहींसे होणें ; भय वाटनासें होणें ; भीति जाणें . नवा राजा झाला तेव्हां प्रजा जवळ जायाला वचकत असे पण आतां ऊब जिंकली . Rate this meaning Thank you! 👍 जिंकणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ऊब जिंकणें भीड चेपणें संवय होणें संकोच वाटेनासा होणें, अभ्यास होणें भीति वाटत नाहीशी होणें. Related Words जिंकणें मर्जी जिंकणें पडल्या पडल्या जिंकणें ओम जिंकणें सभा जिंकणें खेळता घोडा जिंकणें, अथवा जीन हरवणें हिंमत धरणें, मग हरणें किंवा जिंकणें जिंतणें जिखचें हात घेणें जिंकणी सर करणें जइत पाडाव करणें डाव लागणें जिंकणूक जीणणें रेघ पुसणें मुरकुंडी पाडणें पासले पाडणें जीख मार देणें मर्जी संपादणें फड मारुन जाणें फड मारुन नेणें फड संपादणें पाडून नेणें पाणी पाजणें सुकी कांकडी जिणणें अजिंक दावा साधणें जयेजणें पाठ भुईस लावणें पालथें उताणें करणें गळ्यात धनुष्य घालणें झिंकणें झिकणें डाव साधणें फड मारणें अखेरी सांभाळणें जितणें उखाणा सांगणें जिंकणाभानी लढाई पडल्या पडल्या अखेरी मारणें विभांडणें विभाडणें अभिभवणें मिळवणें जिणें मिळविणें मुरकुंड कबज जिंत बुरुज बुरूज मातु मुरकुंडी मुलूक हरणें उखाणा ऊब गुंडाळणें जिष्णु चित मुलूख मर्जी मात मृत्य जित जिरणें चढ भीड सभा चौसट चौसष्ट मार मारणें विजय साधक हार जय मृत्यु सर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP