मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी| दयार्णव श्री स्वामी समर्थ चरणी पेटविली निरांजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भुलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतुन अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तूझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरी दत्तात्रय अवतार सांभाळी सदया ऊठि रे अवधुता भाव धरा रे ! धावा कृपायोग मना धरी छंद ओंकाराचा नाद मनमंदिर दत्त मला भेटवा प्रकाशदाता स्वामी समर्थांच्या चरणी दर्शन अन्य नको वरदान भज मन स्वामि नाम अत्रितनय दत्तात्रय मोक्षाचिया वाटेवरी आरती स्वामी समर्थांची समर्पण मोक्षदायी नाम श्रीचरण श्री स्वामी समर्थ - दयार्णव अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव ! Tags : bhakti geetswami samarthभक्ति गीतस्वामी समर्थ दयार्णव Translation - भाषांतर श्री क्षेत्र अक्कलकोटी जाऊदयार्णव स्वामी समर्था पाहूअमृतयोगी इथे प्रगटला'गीतधर्म' स्वये आचरिलाविनम्रभावे चरणांवरतीभावफुलांना वाहूदयार्णव स्वामी समर्था पाहूजगजेठी हा लेकुरवाळानित्य इथे भक्तांचा मेळाव्याप ताप संताप हरायासन्निध त्याच्या राहूदयार्णव स्वामी समर्था पाहूमाय माऊली हा सर्वेश्वरध्यान हरीचे अभिनव सुंदरजीवनपथ हा पार करायागीत तयाचे गाऊदयार्णव स्वामी समर्था पाहूहा तर स्वामी चराचराचाचालक स्थिति लय उत्पत्तीचाक्षणभंगुर हे जीवन अपुलेचला सार्थकी लावूदयार्णव स्वामी समर्था पाहू N/A References : N/A Last Updated : May 23, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP