मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी| दत्तात्रय माऊली श्री स्वामी समर्थ चरणी पेटविली निरांजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भुलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतुन अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तूझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरी दत्तात्रय अवतार सांभाळी सदया ऊठि रे अवधुता भाव धरा रे ! धावा कृपायोग मना धरी छंद ओंकाराचा नाद मनमंदिर दत्त मला भेटवा प्रकाशदाता स्वामी समर्थांच्या चरणी दर्शन अन्य नको वरदान भज मन स्वामि नाम अत्रितनय दत्तात्रय मोक्षाचिया वाटेवरी आरती स्वामी समर्थांची समर्पण मोक्षदायी नाम श्रीचरण श्री स्वामी समर्थ - दत्तात्रय माऊली अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव ! Tags : bhakti geetswami samarthभक्ति गीतस्वामी समर्थ दत्तात्रय माऊली Translation - भाषांतर दत्तात्रय माऊली,माऊली, दीनांची साऊलीत्रिगुणात्मक प्रभु त्रिकालज्ञानीएकरूप जाहले मन्मनीपदस्पर्शाने अवघी धरणी आनंदे नाहलीमाऊली, दीनांची साऊलीअत्रिवंश कुलदीप दत्त हाभस्म विलेपुनी अवघ्या देहाभक्तांलागी अभय द्यावया या लोकी प्रगटलीमाऊली, दीनांची साऊलीरूप दिगंबर सगुण मनोहरवदनावरती हास्य शुभंकरकरी कमंडलु पायि खडावा धेनूसह चाललीमाऊली, दीनांची साऊलीकैवारी हा सकल जनांचामार्ग दावितो मोक्ष पदाचा'अलख निरंजन' गात वैखरी आनंदे नाचलीमाऊली, दीनांची साऊलीनतमस्तक हे विश्व जाहलेगीत मनीचे सहजी फुललेस्वामी समर्थांच्या चरणांवर भावफुले वाहिलीमाऊली, दीनांची साऊली N/A References : N/A Last Updated : May 25, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP