मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी| समर्पण श्री स्वामी समर्थ चरणी पेटविली निरांजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भुलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतुन अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तूझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरी दत्तात्रय अवतार सांभाळी सदया ऊठि रे अवधुता भाव धरा रे ! धावा कृपायोग मना धरी छंद ओंकाराचा नाद मनमंदिर दत्त मला भेटवा प्रकाशदाता स्वामी समर्थांच्या चरणी दर्शन अन्य नको वरदान भज मन स्वामि नाम अत्रितनय दत्तात्रय मोक्षाचिया वाटेवरी आरती स्वामी समर्थांची समर्पण मोक्षदायी नाम श्रीचरण श्री स्वामी समर्थ - समर्पण अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव ! Tags : bhakti geetswami samarthभक्ति गीतस्वामी समर्थ समर्पण Translation - भाषांतर वाहतो शब्दांची ही फुलेशब्दांतुन मी व्यक्त करितसेअंतर माझे खुलेशब्दचि केवळ धन हे माझेअन्य धनांचे वाटे ओझेनसला तरिही सुगंध त्यांनालाभो तुमच्यामुळेवाहतो शब्दांची ही फुले'चाल पुढे का शंकित होशीभिऊ नको मी उभा पाठिशी !'भक्तांसाठी शब्दचि तुमचेसंजीवक जाहलेवाहतो शब्दांची ही फुलेसुवर्ण चंपक, गुलाब हसराचाफा, जाइजुई, मोगरानाव फुलांना नसे माझियानाते प्रभुशी जुळेवाहतो शब्दांची ही फुले N/A References : N/A Last Updated : May 25, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP