मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी| श्रीचरण श्री स्वामी समर्थ चरणी पेटविली निरांजने आज मी वटवृक्षचि हा दयासागर भुलोकीचा समर्थ दयार्णव या भवनदीतुन अवघाची आनंद वंदना चरणी लोटांगण दिगंबरा, जय दिगंबरा भजन करा हो! नीज नीज दत्तात्रया प्रज्ञानगरी आले स्वामी दत्तात्रय माऊली तया माझा नमस्कार हरिविण झडकरी येई तव पदी विसावा दत्तराज योगी आलो तूझिया दारी दत्त दत्त अवधूत तूच मला सावरी दत्तात्रय अवतार सांभाळी सदया ऊठि रे अवधुता भाव धरा रे ! धावा कृपायोग मना धरी छंद ओंकाराचा नाद मनमंदिर दत्त मला भेटवा प्रकाशदाता स्वामी समर्थांच्या चरणी दर्शन अन्य नको वरदान भज मन स्वामि नाम अत्रितनय दत्तात्रय मोक्षाचिया वाटेवरी आरती स्वामी समर्थांची समर्पण मोक्षदायी नाम श्रीचरण श्री स्वामी समर्थ - श्रीचरण अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव ! Tags : bhakti geetswami samarthभक्ति गीतस्वामी समर्थ श्रीचरण Translation - भाषांतर ब्रम्हानंदे नाचू गाऊ श्री चरणाते पाहूअनन्यभावे स्वामि समर्था सुमनांजलि वाहूजीवाशिवाची भेट जाहली हरली भवचिंताघेई पदरी दीन दयाळा स्वामी अवधूतातू तर माझी वत्सल माता दूर नको राहूनसे आसरा तुझ्याविना मज पसरी तव बाहूजगताचा तू असशी स्वामी, समर्थ श्री दत्ताशब्दरूप मम भावसमर्पण मानुन घे आता N/A References : N/A Last Updated : May 25, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP