Dictionaries | References

जिव्हाळा

   
Script: Devanagari

जिव्हाळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. जाणे भक्तीचा जि0 ॥ तोचि दैवाचा पुतळा ॥. 3 Capacity, mental reach or power. Ex. मुलाचा जि0 पाहून अध्ययन सांगा. 4 Concern for; carefulness about; engagedness of heart and affection towards. Ex. ह्या कामाचा त्यास जि0 नाहीं; दुखणे- कऱ्याचे चाकरीस जिव्हाळ्याचा माणूस असावा. 5 In a वीणा or other musical instrument. The thread placed on the points of contact of the strings and the bridge; to deepen the sound. 6 A highly sensible or any quick or living part. 7 The life, soul, main spring, sustaining energy of: as विश्वाचा जि0; व्यवहाराचा जि0; कुलाचा जि0.

जिव्हाळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Spring, source, fountainhead lit. fig. The soul, spirit or very essence (as of an affection or a passion). Ex. जाणे भक्तीचा जिव्हाळा. Capacity, mental reach or power. Ex. मुलाचा जिव्हाळा पाहून अध्ययन सांगा. Concern for, engagedness of heart and affection towards. Ex. ह्या कामाचा त्यास जिव्हाळा नाहीं.
दुखणेकऱ्याचे चाकरीस जिव्हाळ्याचा माणूस असावा   . A highly sensible or any quick or living part.

जिव्हाळा     

ना.  आत्मीयता , आपलेपणा , आप्तभाव , आपुलकी , आस्था , उत्कंठा , कळवळा , जवळीक , पोटतिडीक , ममत्व , ममता , माया .

जिव्हाळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सौहार्द

जिव्हाळा     

 पु. १ उगम ; उत्पत्ति ; मूळ ; झरा . या विहिरीचा जिव्हाळा लहान आहे यामुळें पाणी थोडें . २ आत्मा ; सार ; मर्म ; मुख्य तत्त्व . नेणती मुक्तीचा जिव्हाळा । - एरुस्व ७ . ४३ . जाणें भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा । - तुगा . कीर्तन १ . १२ . ३ पोहोंच ; आवांका ; धारणाशक्ति . मुलाचा जिव्हाळा पाहून अभ्यास सांगा . ४ कळवळा ; काळजी ; उत्कंठा ; जीव लागणें ; मन जडणें . दुखणेकर्‍याच्या शुश्रूषेस जिव्हाळयाचा माणूस असावा ५ ( वीणा , इतर तंतुवाद्यें ) घोडी आणि तारा जेथें एकत्र होतात त्या बिंदूवर जो कापूस लावतात तो ; झारा . ६ मर्मस्थल ; वर्म . ७ जीवित ; प्राण ; चैतन्याचें उगमस्थान ; आधार . नामरूपा तूंचि जिव्हाळा । - एरुस्व १६ . ९२ . विश्वाचा जिव्हाळा , व्यवहाराचा जिव्हाळा . ८ लाभ . तेतुला जिव्हाळा । मानावा हा । - ज्ञा १३ . १०८९ . ९ माया ; ममता . [ सं . जीव + आलय ] जिव्हाळी - स्त्री . १ एखादी मर्माची जागा ; नाजुक , वर्माचा भाग ( नखाच्या , शिंगाच्या खालचा किंवा कानाच्या मागचा ); सचेतन मांसाचा भाग ; मर्मस्थान ( क्रि० लावणें ; लागणें ). २ विण्याचा झारा . जिव्हाळा अर्थ ५ पहा . [ जीव + आलय ] जिव्हाळी लावणें , जिव्हाळी लागणें , जिव्हाळीला लावणें , जिव्हाळीला लागणें - मर्मभेद होणें ; ( अक्षरश : व ल० ) जिवाला लागून राहणें . जिव्हाळयाचा - वि . अत्यंत मैत्रीचा ; जिवलग ; मायेचा ; काळजीचा ; कळकळीचा . तो गाजुदीखान याच्या जिव्हाळयाचा होता . - भाब २० . माझ्या जिव्हाळयाचा एथें कोण्ही नाहीं म्हणून तूं मला मारतोस .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP