मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद| नागपूजा द्वितीय परिच्छेद तिथिनिर्णयः दशावतारजयंत्या चैत्रशुक्लपंचमी दमनारोपणविधि अनंगव्रत वैशाखमास परशुरामजयंती नृसिंहजयंती वैशाखपौर्णमासी ज्येष्ठमास वटसावित्रीव्रत आषाढमास चातुर्मास्यव्रत श्रावणमास नदींस रजोदोष श्रावणशुक्ल तृतीया उपाकर्म ( श्रावणी ) श्रावणांत ओषधी कर्मकाल उत्सर्जन कार्ष्णाजिनि भाद्रपद जन्माष्टमी अष्टमीचे भेद भाद्रपद अमावास्या भाद्रपदशुक्ल तृतीया वरदचतुर्थी ऋषिपंचमी सूर्यषष्ठी दूर्वाष्टमी भाद्रपदशुक्ल द्वादशी श्रवणद्वादशी श्रवणद्वादशीव्रत वामनव्रत अनंतव्रत अगस्त्यार्घ्य आश्विनमास महालयश्राद्ध श्राद्ध गौणकाल महालयश्राद्धाच्या देवता महालक्ष्मीव्रत अन्वष्टकाश्राद्ध नवमीश्राद्ध त्रयोदशीश्राद्ध चतुर्दशीश्राद्ध मातामहश्राद्ध देवीनवरात्र देवीपूजा वैधृति योग कुमारींची पूजा नवरात्रांत वेदपारायण आशौचांत विशेष षष्ठी देवीत्रिरात्र देवीचे मूर्तिस्थापनाविषयीं सप्तमीपूजाविधि महाष्टमी विष्णुधर्मोत्तरांतील मंत्र सिंहासनमंत्र होमाविषयीं विशेष प्रकार शतचंडीविधान सहस्रचंडीविधान नवरात्रपारणानिर्णय विजयादशमी आश्विनपौर्णमा कार्तिकमासकृत्यें तुलसीकाष्ठमालाधारण कार्तिकमासांत ग्राह्य पदार्थ करकचतुर्थी यमतर्पण गोक्रीडन बलिप्रतिपदा युगादि तिथि भीष्मपंचक व्रत बोधिनीविधि वैकुंठचतुर्दशी मार्गशीर्षमासकृत्यें नागपूजा चंपाषष्ठी पिशाचमोचनी तीर्थ दत्तात्रेयाचा अवतार अष्टकाश्राद्ध काम्यव्रत पौषमासकृत्यें अर्धोदय योग माघमासांतील कृत्यें मकरसंक्रांती तिलचतुर्थी रथसप्तमी भीष्माष्टमी कुंभसंक्रांती शिवरात्रिनिर्णय प्रतिमासशिवरात्रिव्रत युगादि अमावास्या होलिकोत्सव वसंतोत्सव द्वितीय परिच्छेद - नागपूजा निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे . Tags : nirnay sindhupustakग्रंथनिर्णयसिंधु नागपूजा Translation - भाषांतर मार्गशीर्षशुक्लपंचम्यांनागपूजोक्ताहेमाद्रौस्कांदे शुक्लामार्गशिरेपुण्याश्रावणेयाचपंचमी स्नानदानैर्बहुफलानागलोकप्रदायिनीति इयंनागपूजायांषष्ठीयुतैवग्राह्या पंचमीनागपूजायांकार्याषष्ठीसमन्विता तस्यांतुतुषितानागाइतरासचतुर्थिकेतिमदनरत्नेवचनात् । मार्गशीर्षशुक्लपंचमीस नागपूजा सांगतो . - हेमाद्रींत स्कांदांत - " मार्गशीर्षांतील शुक्लपंचमी आणि श्रावणांतील शुक्लपंचमी ह्या पुण्यकारक आहेत ; स्नानदानेंकरुन बहुफलदायक व नागलोक प्राप्त करुन देणार्या आहेत . " ही पंचमी नागपूजेविषयीं षष्ठीयुक्तच घ्यावी . कारण , " नागपूजेविषयीं पंचमी षष्ठीयुक्त घ्यावी , त्या षष्ठीयुक्त पंचमीस नाग संतुष्ट होतात . इतर पंचमी चतुर्थीयुक्त घ्यावी . " असें मदनरत्नांत वचन आहे . N/A References : N/A Last Updated : June 21, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP