मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे| स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग १ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग२ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ३ मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग १ जोशी घराण्याची श्रीमहालक्ष्मीभक्ती भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग १ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ३ श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४ सत्कवींची पदे भाग १ सत्कवींची पदे भाग २ सत्कवींची पदे भाग ३ सत्कवींची पदे भाग ४ सत्कवींची पदे भाग ५ सत्कवींची पदे भाग ६ सत्कवींची पदे भाग ७ सत्कवींची काव्ये भाग १ सत्कवींची काव्ये भाग २ सत्कवींची काव्ये भाग ३ सत्कवींची काव्ये भाग ४ सत्कवींची काव्ये भाग ५ सत्कवींची काव्ये भाग ६ सत्कवींची काव्ये भाग ७ सत्कवींची काव्ये भाग ८ सत्कवींची काव्ये भाग ९ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग १ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग २ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग १ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग २ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ३ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ४ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५ श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ६ स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच. Tags : lakshmimahalakshmiपदमहालक्ष्मीलक्ष्मी स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ३ Translation - भाषांतर कैलास शिखरीं जातां । बहुजनांसि भय हे वाटे ॥पशुपती सांब शिव भोळा । अक्षय ही वसती तेथे ॥कथियली अंबिका पुराणीं । लक्ष्मी लोळते चरणीं ॥शरण मी तुला बहु आले ।पाहुनिया अंबाबाई । मन माझे तल्लिन झाले ॥ॐ नमो गणपती सारजाचरण ।विघ्नविनाशककरो कारण ॥आरती उजळिती, वरी घालिती माणिकवाती ।देखिली महालक्ष्मी, मनीं फिटली भ्रांती ॥जय देवी महालक्ष्मी, कुळिची राणिये उमे ।त्रिभुवन मोहियेलें तुम्ही, देवीं केला शृंगार ॥१॥औट पीठाच्या केल्या डावा ।चौसष्टी मिळुनी वळिला दिवा ॥घालिती सुवर्णताटीं वरी घालिती माणिकवाती ॥२॥कोल्हापुराहुनी आली मायराणी ।चांचर्या केसांची मोकळी वेणी ॥एका हातीं दंड, एका हातीं पानाचा विडा ॥एका हातीं फुलांचा झेला. एका हातीं कोंदणी मुद्रा ॥३॥कोल्हापुराहुनी आली महायात्रा ।मेघडंबरावरी शिरगिली छत्रे ॥विशाल माउलियें दोहीं हातीं घेतलीं पुष्पे ॥४॥इंदु जोदण्यांवरी तानिवडे, वरती नागबंदाची फुले ।हंसळिया भोवरिया, वरी पदक ल्यायली लेणे ।नासिक रत्नबिंब, गळां ल्याइली त्रिदळ पाटी ॥ऐसी बाळा कोल्हापूरची, महालक्ष्मी गोमटी ॥५॥इंदु जोडवी, ल्याइली तोडे. सरळ साखळ्या हातीं काकणे ॥ल्याइली नागदोरे. गळां ल्याइली सरी ॥६॥आरतीपुढे नैवेद्य आणा, घारिया पुरिया, घृतपूर लाडू ॥गुळवरिया, सांजोरिया, केला गुळाचा पाक ॥लाडू जे वळियेले । राजसबाळी साळीचा भात ॥७॥महालक्ष्मीची आरती त्रिकाळ गाती ।त्यांचिया पुण्या नाहीसे मिती ॥पांगुळ्या पाय येती, अंधासी नेत्र जे येती ॥निपुत्रिका पुत्र होती, ऐसे महालक्ष्मी माय बोलती ॥८॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP