मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत| संगीत स्वयंसेवक नाट्यसंगीत संगीत मानापमान संगीत सौभद्र संगीत स्वयंवर संगीत विद्याहरण संगीत शाकुंतल संगीत रामराज्यवियोग संगीत भक्त दामाजी संगीत इंद्रसभा संगीत मृच्छकटिक संगीत शापसंभ्रम संगीत संशयकल्लोळ संगीत शारदा संगीत विक्रम शशिकला संगीत वीरतनय संगीत प्रेमशोधन संगीत मूकनायक संगीत वधु परीक्षा संगीत कुंजविहारी संगीत हाच मुलाचा बाप संगीत जागती ज्योत संगीत संन्याशाचा संसार संगीत लयाचा लय संगीत स्वयंसेवक संगीत सत्तेचे गुलाम संगीत तुरुंगाच्या दारात संगीत सोन्याचा कळस संगीत भूमिकन्या सीता संगीत संत तुकाराम संगीत द्रौपदी संगीत सावित्री संगीत मेनका संगीत महानंदा संगीत चित्रवंचना संगीत उग्रमंगल संगीत पुण्यप्रभाव संगीत भावबंधन संगीत एकच प्याला संगीत राजसंन्यास संगीत प्रेमसंन्यास संगीत आत्मतेज संगीत शहा शिवाजी संगीत आशा निराशा संगीत शिक्काकटयार संगीत नेकजात मराठा संगीत पट वर्धन संगीत तुलसीदास संगीत वरवंचना संगीत नंदकुमार संगीत सत्याग्रह संगीत सिंहाचा छावा संगीत सौभाग्यलक्ष्मी संगीत साध्वी मिराबाई संगीत राक्षसी महत्त्वाकांक्षा संगीत रणदुंदुभि संगीत कृष्णार्जुन युद्ध संगीत श्री संगीत सज्जन संगीत युगांतर संगीत संन्यस्तखड्ग संगीत संत कान्होपात्रा संगीत विधिलिखित संगीत अमृतसिद्धी संगीत उद्याचा संसार संगीत लग्नाची बेडी संगीत वंदे भारतम् संगीत जग काय म्हणेल ? संगीत पाणिग्रहण संगीत प्रीतिसंगम संगीत अशी बायको हवी ! संगीत आंधळ्यांची शाळा संगीत ब्रह्मकुमारी संगीत आशीर्वाद संगीत कुलवधू संगीत अलंकार संगीत वहिनी संगीत तुझं नी माझं जमेना संगीत एक होता म्हातारा संगीत कोणे एके काळी संगीत देवमाणूस संगीत अर्ध्या वाटेवर संगीत देहूरोड संगीत सुवर्णतुला संगीत पंडितराज जगन्नाथ संगीत मंदारमाला संगीत मदनाची मंजिरी संगीत जयजय गौरीशंकर संगीत मेघमल्हार संगीत स्वरसम्राज्ञी संगीत भक्त दामाजी संगीत मत्स्यगंधा संगीत मीरा मधुरा संगीत घनशाम नयनी आला संगीत कटयार काळजात घुसली संगीत ययाती देवयानी संगीत दुरिताचे तिमिर जावो संगीत देव दीनाघरी धावला संगीत वाहतो ही दुर्वांची जुडी संगीत होनाजी बाळा संगीत धन्य ते गायनी कळा संगीत रंगात रंगला श्रीरंग संगीत हे बंध रेशमाचे संगीत गोरा कुंभार संगीत स्वयंसेवक मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय. Tags : dramageetगीतनाट्यगीतनाट्यसंगीतमराठी प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - भार्गव विठ्ठल वरेरकर Translation - भाषांतर (५-८-१९३४). संगीत : वझेबुवा१ (राग : बिहाग, ताल :ज त्रिताल, चाल : घन घन बाजे)निजवश केला चेला । करिन चरणि प्राणदान जनकजननी तुम्ही मजला ॥धृ०॥नाहि काहि आधार या भावे ।जो भावें । तो भयकर विपट मिटे कृति अतुला ॥१॥२ (राग : देस, ताल : एकताल)पाहिला देवसखा सजला । तोचि एकमात्र निकट राहिला ॥धृ०॥दे शरणा दीन जना आप्तकाम भावना । देवपणा नाहि उणा,राहे अनुगत जरि जनिं तयो दयामया सतत ॥१॥३ (राग : बागेश्री, ताल : एकताल)गुलामी ह्रदयगामी मला परिहरिता गृहममता हे पशुतामनुजा कसला ॥धृ०॥ विषाद झाला तुटली प्रणयवीणासुखाला निरखिता । निकट दिसत कवळित करि मरणगति ॥१॥४ (अभंग)जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हातीं धरोनियांचालो वाटे आम्ही तुझाचि आधार । चालविसी भार सवे माझा ॥१॥बोलूं जातां सरळ करिसीं तें नीट । मेली लाज धीट केलों देवाअवघे जन मज झाले लोकपाळ । सोईरे सकळ प्राणसखे तुका म्हणे आतां खेळतों कौतुकें । झाले तुझें सुख अंतर्बाहीं ॥५ (राग : हिंडोल, ताल : एकताल)नाहि दयिता मी ॥ नच कुणा पतिची कांता विधियुता ॥धृ०॥तुटलि सकल माया । हटली विकल काया ।दिंगता वरिन मी आतां ॥१॥६ (राग : सूरमल्हार, ताल : त्रिताल)या प्रणयी ललना मना । ये परकामना ।आभास दे भयभावना ॥धृ०॥मानमया ह्रदया अबलेच्या । कटुता ये हताश दीना ॥१॥७ (चाल : बरवा, ताल : त्रिताल)देवा तुज नाहि दया । किती देसि धायसरल शांत ह्रदया ॥धृ०॥खोटा धरावा दावा ।तया देसि का थारा । मानी जनांच्या हरिसी विभवा ॥१॥८ (राग : देसकार, ताल : त्रिताल)अणुभरि जिव जगला माझा ।आस विफलता जाळि ह्रदय जरिकठिण शांत मनि विरह साहिला ॥धृ०॥दिसत विषमया विषम छाया ।घोर कालगति नाश निरखिला ॥१॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP