संगीत वहिनी
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(१४-१२-१९४५). संगीत : श्रीधर पार्सेकर
१
पांखरा । जा । त्यजुनिया प्रेमळ शीतळ छाया ॥
पसरले विश्व अपार पहा ॥धृ०॥
भेदुनि गगनाला । बघुनि ये देवलोक सारा ।
पिऊनी अमृत, घेउनि संचित । परतुनि ये घरा ॥
२
ललना कुसुम कोमला । होई अकारण ह्रदयी व्याकुळ
साहिल कधि का ऐशा कृतिला ॥धृ०॥
जन्माजन्मांतरीं धरुनि ही आस अंतरी ।
जीवन कटु हें मधुर मानिते । मातृह्रदय ना तुला ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP