संगीत तुझं नी माझं जमेना
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
१
रुसली राधा, रुसला माधव, रुसलें गोकुळ सारें ।
कुंजवनीं लतिकाही रुसल्या, तरुवरि जणुं अनुरागें ॥धृ०॥
किति काळ असा धरुनि अबोला
कोणी वदावें आधीं नकळें । रुसलें गोकुळ सारें ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP