संगीत जग काय म्हणेल ?
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(२३-३-१९४६)
१
हांसरा चंद्रमा ।
उधळित मधु स्मित चंद्रिका वाटे
नयनि या तारका ।
वेधिती जिव हा सारखा ।
फलतसे वदनि मनोहर काय मोगरा
२
ललना देवता जगाची, भूषवि संसाराला ।
नभी जागे चंद्रिका हासरी तारका
स्त्री तेवि जगताला ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP