मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत कुलवधू

संगीत कुलवधू

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(२२-८-१९४२). संगीत : मास्तर कृष्णराव


क्षण आला भाग्याचा । आला सौख्याचा । हांसत मोदें
नाचत नादे, हे मन माझें । मंगल दिन हा ॥धृ०॥
प्रेममया जीवनीं या । जरी राहिलें रंगुनिया ॥
आला । उदयाला । बहरला । मंगल दिन हा ॥१॥


मन रमणा । मधुसूदना । मुखि राहो माझ्या प्रभो । हे नाम सदा ॥धृ०॥
आठविता रे  गोकुळीच्या । बाळलीला । आनंदे नटला जीव हा ।
येईल का रे काळ ऐसा । दिव्यतेचा । द्याया सौख्य पुन्हा ॥


दिपले पाहुनिया देवही हर्ष भरे
ढाळुनिया सुमनें वदती । धन्य धन्य धन्य ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP