संगीत वरवंचना
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(१९२५. संगीत : गोविंदराव टेंबे
१
(राग : यमन कल्याण, ताल : त्रिवट)
काया नमविली, सुखदशा चरणसरोजी, धनिकसुता
ही धन अवगणुनी अधनधामी धन्या रमली ॥धृ०॥
मलिन पंकी रुतले ते पंकज परि करि कमला चिर वसति कमलिं ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP