शेख महंमद चरित्र - भाग ५
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
पुढें घेतली बैसुनि ठाया ॥१३१॥
जन लोक बोले देखिला नाहीं कधी । जोड्यासंगे मधीं बैसलासे ॥१३२॥
म्हणे तुकाराम हे शेख महंमद संत । असा तुम्हीं निवांत उगे पहा ॥१३३॥
उठियला तुका लागे स्वामी कानीं । साधु हो नयनीं पहा आतां ॥१३४॥
तेव्हां जयरामांनीं भर दृष्टि पाहिला । जयजयकार केला समारंभें ॥१३५॥
साष्टांग नमोनी केला नमस्कार । केला हर हर जयरामानें ॥१३६॥
देह ठेवियला संताचें चरणी । समाधि वडगांवीं घेतली असे ॥१३७॥
हे महंमद चरित्र संपूर्ण’’.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP