Dictionaries | References

जार

   { jārḥ }
Script: Devanagari
See also:  ज्यार

जार

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 
 noun  गोजाम समनि रुसनि राजा एबा खुंगिरि   Ex. 1917 माइथायसिमालागै रुसाव जारफोरा खुंदोंमोन
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)

जार

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

जार

जार n.  वृषजार देखिये ।

जार

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जातूंत काडो बी घालून दवरतात अशें काचेचें व्हड आयदन   Ex. हो जार फळांच्या रोसान भरला
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

जार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A paramour, gallant, leman, amoroso.
   The secundines or afterbirth. 2 m f Blobber, the blubber-like substance thrown up by the sea. 3 The spume in the mouth of infants or animals at birth. see phrase under तोंडचा जार वाळणें

जार

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A paramour.
  m f  blubber-like substance thrown up by the sea. The spume in the mouth of infants or animals at birth.

जार

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  परस्त्रीशी संबंध ठेवणारा   Ex. राणीचा एक जार होता.
 noun  प्राचीन काळातील रूसचा राजा किंवा शासक   Ex. जारने १९१७ पर्यंत रूसवर राज्य केले.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
   see : प्रेमी

जार

  पु. गलगल ; समुद्राच्या कांठाला सांचलेला पांढरा फेंस . २ प्रसूतीनंतर बाहेर पडलेली वार ; गर्भवेष्टन . तुका म्हणे भार ज्याचा जार त्यासी . - तुगा १३३४ . ३ नुकत्याच जन्म झालेल्या मुलाच्या तोंडांतून निघणारा फेंस , ओंठावरची कोमळ त्वचा [ सं . जरायु ] तोंडाचा जार वाळलेला नसणें - प्रौढ नसणें ; बालबुध्दि असणें . ओंठाच्या वरचाहि जार अजुनी नाहीं तुझ्या वाळला । - कुशलवाख्यान ४१ ( मराठीवें पुस्तक , पृ . १६५ . ) जारज - वि . गर्भाशयापासून झालेला ; जरायुज ; पृथ्वीवरील जीवमात्राचा एक वर्ग ; अंडज , स्वेदज , उदभिज हे इतर वर्ग आहेत . परि आधीं तंव स्वेदजजारज उदभिज मणिज । - ज्ञा १५ . १४८ . [ सं . जरायुज ]
  पु. १ परस्त्रीशीं संबंध करणारा ; उपपति ; धगंड . २ प्रियकर ; दोस्त ; यार ( स्त्रीचा ). ३ जारकर्म ; व्यभिचार . ज्यांस न कळतां घडला जार । तिहीं रासमंडळीं खेळला यादवेंद्र । - ह १८ . १० . [ सं . जार ]
 वि.  बेजार ; त्रस्त ; जेर . तरी तोफेचे गोळे राहीना नबाब झाला मग जार । - ऐपो २५९ . राधा मदनानें जार । जरी असता मोठा मनोहर । - पला २ . २ जखमी ; भाल्याच्या अणीनें इंग्रज ज्यार केले . । [ फा . झार ]
०कर्म  न. व्यभिचार ; बदफैलीपणा ; विवाहित पुरुषानें अगर स्त्रीनें अन्य स्त्रीशीं अगर पुरुषाशीं केलेला संग ; परशय्या ; परद्वार ; व्यभिचार . ( कायदा ) जिचा नवरा जिवंत असल्याचें माहीत आहे अशा स्त्रीशीं तिच्या नवर्‍याच्या संमतीवाचून केलेला संभोग .
०कर्मी वि.  जारकर्म करणारा ; व्यभिचारी बदफैली . जारज - वि . अनौरस ; जारकर्मापासून झालेली ( संतति ). जारिणी , जारीण - स्त्री . व्यभिचारिणी ; जारकर्मी स्त्री . की वरपंगी जेवीं जारीणयावी भ्रतार सेवा करूनजारीवधू - स्त्री . जारकर्मी स्त्री . जारीवधू न्यायज - नेमहारी । - मुरामा बाल ८४ .

जार

   ओठाचा-तोंडाचा जार वाळलेला नसणें
   प्रसूतीनंतर मातेचा गर्भ-जार जो अंगाला लागलेला असतो तो देखील गेलेला नसणें. म्‍हणजे इतके बालपण असणें. बालबुद्धि असणें
   अज्ञानदशा असणें
   बालवय असणें. ‘ओठाच्या वरचाहि जार अजुनी नाही तुझ्या वाळला।।’ -कुशलवाख्यान ४१.
   जार कर्मी मोजा मारी, तो-ती उत्‍पत्तीची आशाधरी
   जो माणूस केवळ कामतृप्तीकरितां व्यभिचारादि कर्मे करतो त्‍याला संततीची पर्वा नसते. वेश्यांना कोठे संततति होते? adultery desires no procreastion but pleasures.

जार

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
जार  mfn. 1.mfn. (√ जॄ) becoming old, [RV. x, 106, 7]
जार  m. m. (= जरयितृ, ‘a consumer[Nir. v, x] ; [Pāṇ. 3-3, 20] , Vārtt. 4) a paramour, lover, [RV.] (अग्नि is calledparamour of the dawn’; also ‘of the waters’, 46, 4">i, 46, 4; ‘of his parents’, 11, 6">x, 11, 6; &c.), [VS.] ; [TBr. i] ; [Lāṭy. i, 4, 4]
   a confidential friend, 42, 2">[RV. x, 7, 5, and 42, 2]
  f. a paramour of a married woman, [ŚBr. xiv] ; [Lāṭy. i] ; [Yājñ.] &c. (ifc.f(). , vi, 321">---11--- ; [Hit.] )
जार  m. 2.m. (fr.जर) patr. of वृश, [RAnukr.]

जार

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
जारः [jārḥ]   [जीर्यत्यनेन जॄ करणे घञ्; जरयतीति जारः Nir.]
   A paramour, gallant, lover; रथकारः स्वकां भार्यां सजारां शिरसावहत् [Pt.4.54.]
   A confidential friend.
-री  N. N. of Durgā. -Comp.
-जः, -जन्मन्, -जातः   a bastard; न जारजातस्य ललाटशृङ्गम् Udb.
-भरा   an adulteress.

जार

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
जार  m.  (-रः) A paramour, a gallant.
  f.  (-री) A drug, a medicament.
   E. जॄ to grow infirm, करणे घञ् affix of agency, fem. ङीष्; weakening the affection of wives to their husbands, or diminishing the force of disease. जीर्य्यति अनेन .
ROOTS:
जॄ करणे घञ् ङीष्; जीर्य्यति अनेन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP