गौरीची गाणी - तुळस
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
तुळस
राम लक्षुमन दोघें राहिलं उपाशी
राहिलं उपाशी, दिलं तुळशीला मुळ
तुळशी ग बाये चल माझे का कामालं
तुला नेईन आंगण्यात चल माझे कामालं
(मुळ देणे-रीतसर आमंत्रण देणे)
तुळस
रान लक्ष्मण दोघे राहिले उपाशी
उपास करून, दिले तुळशीला मूळ
तुळशी ग बाई, चल माझ्या कामासाठी
तुला अंगणी नेईन, चल माझ्या कामासाठी
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP