गौरीची गाणी - लेक
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
लेक
सुपली सोनां घेवयना
तरभर लेक देवयना....
आग लागं त्या सोन्यालं
चकचकालं, बंगबंगालं
तरभर लेक नाय देयाची!
लेक
सूपभर सोनं घेववेना
यांना टीचभर लेक देववेना..
आग लागो त्या सोन्याला
चकचकात्या,खणखणाणत्या
टीचभर लेक आम्ही देणार नाही!
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP