मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी| दुष्काल गौरीची गाणी गौरीचे नमीन गौरीचा गण गौरीची कहानी गौराय येते गौराय उभी आहे रामा तुझा शेला धवले नंदीवरी वचन रजा गौराय डूलशी रंगाला रंग दे मोर किसना पावा वाजवितो पत्रावल तुळस दुष्काल गुंजावानी डोलं पोपट पाऊस राया सुंदरा संबरातू बाप गुलाबाची कारी वेण्या चंद्र हासला ग कामकाज कान्हाच्या वनगायी इनवा बावन खिडक्या दळण वाजव बंधवा बंधू माझा ग आरळीची काडी लेक आली ग बहीण पोरी गेल्यान् गावा धुणा धुवीते डोला मारतो मेला बदली पलंगी बसे वसईचा कोरट पाच पानांचा इडा वैताकाला जन्माचा सोबती शालेला काजल्या डोहो अस्तुरी नको धरू रे ढवाल्या कारवीटू एरंड गोठ्यातली गायी गोंधाना मोहरीपावा लाज काय काय पाह्यजे दूरी जाय वलून बघस नाही! सोनचाफा नजर कोंड्याची भाकरी मन चोर वाटणी मुल्हारी सरप सासरवाडीला गौरी विसर्जनाचा गाणॉं गौरीची गाणी - दुष्काल वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य दुष्काल Translation - भाषांतर दुष्कालघाटव्रून उतरला जोगीगेला राजाचे नगरलासीता पाणी पाज ग मलासीता पाणी पाज ग मलाअन्नादाण्याचा सुकाल जोग्यापाण्याचा दुष्कालहात घातीला झोलन्यात काढीलं चोख तांदूलमुठी फ़ेकील्या बावडीलामुठी फ़ेकील्या तलीयालाबावडी भरुनीशा आल्यातली भरूनीश आल्यापाण्या निघाल्या नगरच्या नारीदुडी भरूनी आणिल्यादुष्काळघाटावरून उतरला जोगीगेला राजाच्या नगरालासीते, पाणी पाज ग मलासीते, पाणी पाज ग मलाअन्नादाण्याचा सुकाळ, जोग्यापाण्याचा दुष्काळहात घातला झोळीत काढले स्वच्छ तांदूळमूठभर फ़ेकले विहिरींकडेमूठभर फ़ेकले तळ्यांकडेविहिरी पाण्याने भरुन आल्यातळी पाण्याने भरून आलीपाण्याला निघाल्या नगरातील नारीत्यांनी घागरी भरून आणल्या N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP