मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी| अस्तुरी गौरीची गाणी गौरीचे नमीन गौरीचा गण गौरीची कहानी गौराय येते गौराय उभी आहे रामा तुझा शेला धवले नंदीवरी वचन रजा गौराय डूलशी रंगाला रंग दे मोर किसना पावा वाजवितो पत्रावल तुळस दुष्काल गुंजावानी डोलं पोपट पाऊस राया सुंदरा संबरातू बाप गुलाबाची कारी वेण्या चंद्र हासला ग कामकाज कान्हाच्या वनगायी इनवा बावन खिडक्या दळण वाजव बंधवा बंधू माझा ग आरळीची काडी लेक आली ग बहीण पोरी गेल्यान् गावा धुणा धुवीते डोला मारतो मेला बदली पलंगी बसे वसईचा कोरट पाच पानांचा इडा वैताकाला जन्माचा सोबती शालेला काजल्या डोहो अस्तुरी नको धरू रे ढवाल्या कारवीटू एरंड गोठ्यातली गायी गोंधाना मोहरीपावा लाज काय काय पाह्यजे दूरी जाय वलून बघस नाही! सोनचाफा नजर कोंड्याची भाकरी मन चोर वाटणी मुल्हारी सरप सासरवाडीला गौरी विसर्जनाचा गाणॉं गौरीची गाणी - अस्तुरी वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य अस्तुरी Translation - भाषांतर अस्तुरीपुलावर खेळं चांगुणाखेळता सुपली हरवली गतिकून आला गायकेदादा-माझी सुपली दे रं गवसूनी रं-होशिल हा अंगाची अस्तुरी गंतवा दे नं सुपली गवसूनी गं-हलकट मेल्या पापी चांडाळानाय होत अंगाची अस्तुरी रंनको देव सुपली गवसूनी रंजावून सांगन आयेला, आयेला रंजावून सांगन बापाला, बापाला रंनेईन पाटलाचे ओटीला, ओटीला रंसांगन तुला मी कुटाया, कुटाया रं(कुटणे-मारणे)अस्तुरीपुलावर खेळते चांगुणाखेळताना सूप हरवलेतिकडून आला गुराखीदादा-माझे सूप दे शोधूनी रे-होशील का अंगाची अस्तुरी गतर देईन सूप शोधूनी ग-हलकट मेल्या पापी चांडाळानाही होत अंगाची अस्तुरी रेनको देऊ सूप माझे शोधूनी रेजाऊन सांगेन आईला, आईला रेजाऊन सांगेन बापाला, बापाला रेनेईन तुला पाटलाच्या ओट्यावरसांगन मी तुला मारायला रे N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP