कांबड नाचाची गाणी - दिवा
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
दिवा
केंबसी आला हिमाय देव
देवूल रं झाडं हिमायदेव
देवूलात, दिवा रं लावं....
बेंबसी आला ओतवड्या देव
देवूल रं झाडं ओतवड्या देव
देवूलात, दिवा रं लावं....
दिवा
किंबा डोंगरावर आला हिमायदेव
देऊळ रे झाडतो हिमायदेव
देवळात, दिवा रे लावतो
बिंबा डोंगरावर आला ओतवड्या देव
देऊळ रे झाडतो ओतवड्या देव
देवळात, दिवा रे लावतो
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP