कांबड नाचाची गाणी - होलंला
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
होलंला
दादा रं तलवाडाचे होलंला
दादा रं चणा पेरला, होलंला
दादा रं भिनारचे होलंला
दादा रं मूग पेरला, होलंला
दादा रं उसगावचे होलंला
दादा रं तूर पेरला, होलंला
दादा रं खंबालचे होलंला
दादा रं तील पेरला, होलंला
(तलवाड/भिनार/उसगाव/खंबाळा-गावांची नावे)
परिसरात
दादा रे तलवाडच्या परिसरात
दादा रे चणे पेरले, परिसरात
दादा रे भिनारच्या परिसरात
दादा रे मूग पेरले, परिसरात
दादा रे उसगावच्या परिसरात
दादा रे चणे पेरले, परिसरात
दादा रे खंबाळच्या परिसरात
दादा रे तीळ पेरले, परिसरात
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP