कांबड नाचाची गाणी - पानी पडं
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
पानी पडं
साले झिंबुरल्या झिंबुरल्या पानी पडं
साले ये ना गं माझे घोंगडीत
भावो मी नाय येत रं घोंगडीत
भावो एक झड घेन मी केसांवर
भावो मी नाय येत रं घोंगडीत
पाऊस पडतो
मेव्हणे रिमझिम रिमझिम पऊस पडतो
मेव्हणे ये ना ग माझ्या घोंगडीत
भावजी भावजी मी नाही यायची घोंगडीत
भावजी एक झड घेईन मी केसांवर
भावजी मी नाही यायची घोंगडीत
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP