नाव इसरेला
शिलांदे तुझा पानू, पाना काय पसरेला
वाघोबा देवाचा नाव कय ठेवू, नाव इसरेला
शिलांदे तुझा पानू, पाना काय पसरेला
हिरोबा देवाचा नाव कय ठेवू, नाव इसरेला
शिलांदे तुझा पानू, पाना काय पसरेला
चेडोबा देवाचा नाव कय ठेवू, नाव इसरेला
शिलांदे तुझा पानू, पाना काय पसरेला
बयरम देवाचा नाव कय ठेवू, नाव इसरेला
(शिलांदे-एक झाड)
नाव विसरले
शिलांदे, तुझे पान, पान कसे पसरलेले
वाघोबा देवाचे नाव काय ठेवू, नाव विसरले
शिलांदे, तुझे पान, पान कसे पसरलेले
हिरोबा देवाचे नाव काय ठेवू, नाव विसरले
शिलांदे, तुझे पान, पान कसे पसरलेले
चेडोबा देवाचे नाव काय ठेवू, नाव विसरले
शिलांदे, तुझे पान, पान कसे पसरलेले
बयरम देवाचे नाव काय ठेवू, नाव विसरले